गुरुमाऊली श्री.अण्णासाहेब मोरे यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले…

तुळजापूर (प्रतिनिधी)दिंडोरी (नाशिक) येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राचे प्रमुख आणि गुरुमाऊली म्हणून परिचित असलेले आदरणीय श्री.अण्णासाहेब (दादा) मोरे यांनी सपत्नीक दि.३० जुलै रोजी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन कुलधर्म, कुलाचार आणि श्रद्धाभावाने देवीची पूजा अर्चा केली. यावेळी मोरे दांपत्यांनी मंदिरात देवींची आरती केली व देवीच्या चरणी ओटी भरून आपल्या श्रद्धेचा भाव अर्पण केला. त्यांनी…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!