परंडा-भोंजा येथील महिला बचत गटाच्या सदस्यांनी श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव ला दिली भेट.
परंडा(माझं गांव माझं शहर) श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६ चा दिमाखदार शुभारंभ २४ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी डॉ किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून हा महोत्सव २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत तुळजापूर येथे आयोजित करण्यात आला. दि २५ रोजी भोंजा हवेली येथील गटाच्या महिलांनी आवर्जून भेट दिली. या महोत्सवाबद्दलचा कालावधी २४ आणि २५…
