दिव्यांगाला शिवसेनेच्या वतीने फिरती खुर्ची भेट

करमाळा (प्रतिनिधी) वीट येथील ज्ञानेश्वर पवार याचे दोन्ही पाय अपंग असल्यामुळे त्याला हातावर खरडून चालावे लागत होते याला मदत म्हणून शिवसेनेच्या वतीने आज चार चाकी सायकल देण्यात आली असून याचे वितरण जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले आत्तापर्यंत शिवसेनेच्या वतीने 30 दिव्यांग बांधवांना अशा चालत्या फिरत्या खुर्च्या देण्यात आल्या असून अनेकांना कृत्रिम हात पाय…

अधिक बातमी वाचा...

बार्शी पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे मोबाईलची अवघ्या काही तासात रिकव्हरी!

बार्शी:(माझं गांव माझं शहर) बार्शी शहरातील बेदराई विहिरीजवळ एका विद्यार्थ्याने फोन लावायच्या बहाण्याने मोबाईल मागितला व मोबाईल घेऊन पळवला मोबाईल, बार्शी पोलिसांनी तत्परता दाखवत सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या काही तासांत शोधून काढला आणि मूळ मालकाच्या ताब्यात दिला आहे. दिनांक १३/१०/२०२५ रोजी नागेश रमेश पतंगे (राहणार, बारंगुळे प्लॉट, बार्शी) यांचा मोबाईल एका अनोळखी व्यक्तीने फोन लावायचा आहे,…

अधिक बातमी वाचा...

राजकिय- बार्शीत दोन अण्णा, दोन नानांसह मालकांचेही स्वप्न भंगले..!

बार्शी (माझं गांव माझं शहर) राज्यातील नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडत आज जाहीर झाल्या असून बार्शीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी देण्यात आलं आहे. त्यामुळे, गेल्या 4 वर्षांपासून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या बार्शीतील दोन अण्णा आणि दोन नाना, आणि मालकांचेही स्वप्न भंगले. आता, महिलासाठी नगराध्यक्षपद आरक्षित पडल्याने उमेदवार कोण? असा प्रश्न अण्णा, नाना आणि मालकांच्याही मनात…

अधिक बातमी वाचा...

बार्शी तालुक्यातील शालेय वाहतूक वाहनांची तातडीने तपासणी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

बार्शी(प्रतिनिधी) तालुक्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बस आणि वाहनांमध्ये महाराष्ट्र मोटार वाहन स्कूल बस नियम २०११ चे पालन होत नसल्याच्या तक्रारीनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) तात्काळ तपासणीचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, दोषी वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून, अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बार्शीतील तक्रारदार यांनी १२ ऑगस्ट २०२५…

अधिक बातमी वाचा...

“स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाचा आ. समाधान अवताडे यांच्या हस्ते शुभारंभ !

📍 पंढरपूर(माझं गांव माझं शहर) पंढरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या अभियानाचा माझ्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि संपूर्ण समाजात आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. या शिबिरामुळे महिलांना आरोग्य सेवा सोप्या व सुलभ पद्धतीने मिळणार आहेत. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी…

अधिक बातमी वाचा...

सुयश विद्यालया विरुद्ध फिर्याद ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

बार्शी( प्रतिनिधी) : दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर यांनी काढलेल्या आदेशान्वये अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली होती. मात्र या आदेशाचे उल्लंघन करत बार्शी येथील सुयश विद्यालय हे शाळा सुरु ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. याबाबत प्रभारी गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती…

अधिक बातमी वाचा...

सोलापूर जिल्हाचा “आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार” इंद्रजित चंद्रभान मुळीक यांना प्रदान..

करमाळा(प्रतिनिधी) सोलापूर जिल्हाचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे ता-करमाळा जि-सोलापुर येथील क्रीडा शिक्षक इंद्रजित चंद्रभान मुळीक यांना मिळाला आहे. मुळीक यांनी आपल्या पंचवीस वर्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात नावारूपाला आणले , तालुका स्तरावर कबड्डी,खो-खो, कुस्ती, लांब उडी, भालाफेक,धावणे,या आशा अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करतात. तालुक्यात विद्यालयाचा नावलौकिक करणारे असे विद्यालयाचे…

अधिक बातमी वाचा...

सोलापूर जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार यशवंत कोळेकर यांना प्रधान.

करमाळा (तानाजी घोडके ) सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे 14 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना माजी अध्यक्ष मुख्याध्यापक संघ महामंडळ सुभाषराव माने मा.आ. जयंत आसगावकर आमदार पुणे शिक्षक मतदार संघ, आमदार दत्तात्रय सावंत , शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे ,…

अधिक बातमी वाचा...

समाज परिवर्तन महासंघाच्या नऊ वर्षाच्या लढ्याला अखेर यश

परंडा (माझं गांव माझं शहर)- समाज परिवर्तन महासंघाचे अध्यक्ष अजय पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा बसवेश्वर, राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि महात्मा फुले यांची स्मारके बार्शी नगरपालिकेच्या वतीने शहरात उभा करण्यात यावीत आशी मागणी केली होती. या मागणीसाठी २०१६ रोजी बार्शी नगर परिषदेसमोर हलगी आंदोलन केले होते त्यापैकी छत्रपती शिवाजी…

अधिक बातमी वाचा...

कुर्डूवाडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चा मेळावा

कुर्डुवाडी(माझं गांव माझं शहर) राज्यात येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपसमोर युतीचा प्रस्ताव ठेवा, त्यांनी समाधानकारक जागा दिल्या नाही तर इतर पक्षाशी युती करा. मात्र राष्ट्रवादी शरद पवार व ‘उबाठा’ सेनेच्या नादी लागू नका, प्रसंगी स्वतंत्र लढा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. ना. आठवले यांच्या अध्यक्षतेखाली तुळजाई…

अधिक बातमी वाचा...

सुप्रसिद्ध विधिज्ञ् ऍड. सचिन झालटे यांना शाळेच्या माजी शिक्षकांच्या आठणींनी डोळ्यातील अश्रू अनावर…

बार्शी(माझं गांव माझं शहर) येथील सुलाखे प्रशालेचे माजी विद्यार्थी, विधी क्षेत्रामध्ये संपूर्ण राज्यभर आपल्या कार्यकर्तूवाच्या जोरावर नावलौकिक मिळविलेले, सुप्रसिद्ध वकील ऍड. सचिन झालटे याना शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून झेंडा वंदना साठी विशेष आमंत्रित करण्यात आले होते. विधी क्षेत्रातील उल्लेखनीय काम करून शाळेच्या नावलौकिकात भर घातल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी विद्यार्थ्याना संबोधित…

अधिक बातमी वाचा...

अमोसॉफ्ट टेकवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने राष्ट्रीय प्रोग्राममिंग आणि तांत्रिक स्पर्धेचे आयोजन.

बार्शी(माझं गांव माझं शहर)भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बार्शी येथील अमोसॉफ्ट टेकवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने राष्ट्रीय प्रोग्राममिंग आणि तांत्रिक स्पर्धेचे १५ ते १७ ऑगस्ट रोजी रोजी आयोजन करण्यात आले होते . यामध्ये धाराशिव, सोलापूर जिल्हातील विध्यार्थी सहभाग नोंदविलेला होता.या सादरीकरणाच्या माध्यमातून मुलांना भविष्यातील विविध जागतिक लेवलचे सादरीकरण करण्याचे अनुभव मिळाले. यावेळी कंपनीचे डायरेक्टर मेघा…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!