गौंडरे येथे आषाढी वारीच्या निमित्ताने गावातील धर्मवीर संभाजी विद्यालय व जि . प .शाळा यांनी भक्तीरसाबरोबर निसर्ग रसाचा आनंद घेतला .

करमाळा(प्रतिनिधी ) करमाळा तालुक्यातील गौंडरे येथे आषाढी वारीच्या निमित्ताने गावातील धर्मवीर संभाजी विद्यालय व जि . प .शाळा यांनी भक्तीरसाबरोबर निसर्ग रसाचा आनंद संपूर्ण गावकऱ्यांना वाटला . शाळेतील विद्यार्थी बनले वारकरी . टाळ मृदंग विना आणि मुखाने राम कृष्ण हरी म्हणा असा गजर काढत सर्व विद्यार्थी व शिक्षक वारकरी गणवेशात पावली खेळत दिंडी काढली ….

अधिक बातमी वाचा...

आदर्श शाळा जिल्हा परिषद शाळा खंडेश्वरवाडी येथे शिवश्री रामभाऊ पवार यांच्या तफें शैक्षणिक साहित्य वाटप.

परंडा(तानाजी घोडके)परंडा तालुक्यातील प्राथमिक शाळा खंडेश्वरवाडी येथे शेतकरी पुत्र शिवश्री रामभाऊ पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडेश्वरवाडी मध्ये शाळेतील 1 ली ते7 वी विद्यार्थयांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.  उद्योजक रामभाऊ पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व शालेय साहित्य वाटप केल्याबदल मुख्याध्यापक सांळुखे सर यांनी आभार मानले. वाढदिवस एक शैक्षणिक चळवळ…

अधिक बातमी वाचा...

डॉ.वेदप्रकाश पाटील संकुलातील संत मीरा पब्लिक स्कूल, ‘बाल – दिंडी सोहळा संपन्न

परंडा (तानाजी घोडके)शहरातील संत मीरा पब्लिक स्कूल या शाळेत बाल वारकरी दिंडीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थी वारकरी वेशात शाळेत आले होते. महाराष्ट्रातील लोकपरंपरा, सांस्कृतीक उत्सव, वारीतील अनुभव, आनंद व मनोरंजन याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी तसेच भजन, कीर्तन, संगीत व त्यासाठी वापरले जाणारे साहित्य इत्यादी सर्व गोष्टीचे आकलन विद्यार्थ्यांना अनुभवातून मिळावे यासाठी सहशालेय…

अधिक बातमी वाचा...

पुणे येथील अविनाश वाघमारे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना १४००० रु.पाठ्यपुस्तके वाटप.

परंडा(प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषद प्रशाला व जिल्हा परिषद कन्या प्रशाला परंडा येथील एकूण 18 गरजू विद्यार्थ्यांना पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक अविनाश वाघमारे यांनी आर्थिक अडचणीमुळे पाठ्यपुस्तक घेऊ न शकणार्‍या दोन्ही प्रशालेच्या एकूण 18 मुलां मुलींना 14 हजार रुपये किमतीची इयत्ता 9 वी व 10 ची पाठय़पुस्तक संच वाटप केले. पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना…

अधिक बातमी वाचा...

राज्यातीन विना अनुदानित शाळा ८ व ९ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद..!

परंडा : महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती व शिक्षक समन्वय संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी दि. ५ जून पासून मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी शिक्षक पदवीधर आमदारांच्या शिष्टमंडळास लवकरच बैठक बोलाविण्याचे आश्वासन दिले आहे. तरीही या आंदोलनास पाठबळ देण्यासाठी दि.८ व ९ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात…

अधिक बातमी वाचा...

जिल्हा परिषदेच्या दहा शाळांमधील वर्गखोल्या धोकादायक-कार्यकारी अभियंता

परंडा, दि. १- परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दहा शाळांमधील वर्गखोल्या धोकादायक आढळून आल्या आहेत. अशा सर्व वर्गखोल्या तत्काळ पाडण्याचे आदेश बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि शिक्षणाधिकारी यांनी युक्तरीत्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.तालुक्यातील नालगाव, जामगाव, भांडगाव, देऊळगाव, सावदरवाडी, पिंपळवाडी, डोंजा, घारगाव, कांदलगाव, ब्रह्मगाव या गावातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील वर्गखोल्यांचा यामध्ये समावेश आहे. या खोल्यांचे बांधकाम झिजल्यामुळे…

अधिक बातमी वाचा...

मुख्यपृष्ठ

मुफज्जल आणि आदित्य: वैद्यकीय यशाचे नवे मानक

परंडा २५ (प्रतिनिधी) उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर अबरार पठाण यांचा मुलगा मुफज्जल पठाण व डॉक्टर आनंद मोरे यांचा मुलगा आदित्य मोरे या दोघांनी वैद्यकीय पूर्व नीट परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे डॉ अबरार पठाण डॉ निलोफर गुण घेऊन पुढील शिक्षण ला- पठाण या दाम्पत्यांनी उपजिल्हा तूर येथील शाहू महाविद्यालयात रुग्णालयात नोकरी सांभाळून मुलगा घेतले वैद्यकीय…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!