परंडा पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न
परंडा (तानाजी घोडके)- परंडा तालूक्यातील गुन्हेगारी वृत्ती मोडून काढण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असुन नागरीकांना न्याय देण्याचे काम करू असे आश्वासन नुतन उपविभागीय पोलिस आधीकारी अनिल चोरमले यांनी परंडा येथिल शांतता कमेटी च्या बैठकीत बोलताना दिले. दि ११ ऑगष्ट रोजी परंडा पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली….
