उद्धव ठाकरे उद्या धाराशिव दौऱ्यावर; अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार

धाराशिव(प्रतिनिधी)शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उद्या, दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी धाराशिव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, श्री. ठाकरे यांचा दौरा दुपारी सुरू होईल. ते सर्वप्रथम कळंब तालुक्यात भेट देतील. दौऱ्याचा…

अधिक बातमी वाचा...

पूरग्रस्त देवगाव (खु.) येथे आरोग्य पथकातर्फे ग्रामस्थांची तपासणी व औषधोपचार

परंडा (माझं गांव माझं शहर) देवगाव (खु.) येथे उद्भवलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आसू प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नळगाव उपकेंद्राच्या आरोग्य पथकाने गावात वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित केले. या शिबिरामध्ये गावातील पूरग्रस्त आणि गरजू व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्यांना जागेवरच आवश्यक औषधोपचार देण्यात आले. गावात पुराचे पाणी शिरल्याने साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही…

अधिक बातमी वाचा...

परंडा-कारंजा येथील पूरपरिस्थितीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी; बोटीतून केला पाहणी दौरा.

परंडा(तानाजी घोडके ) परंडा तालुक्यातील कारंजा आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर पूरपरिस्थितीची पाहणी आज दि.२४ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) बोटीमधून प्रवास करत त्यांनी पूरग्रस्त भागाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक, परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार डॉ. तानाजीराव सावंत आणि जिल्हाधिकारी कीर्ती किरण…

अधिक बातमी वाचा...

मेघराज दादा पाटील (उबाठा गट) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले …

परंडा -दि.२४ रोजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांना परंडा विधानसभा मतदार संघातील सर्वच तालुक्यामधे अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांना मदत मिळवुन देण्यासाठी धाराशिव चे लोकप्रिय खासदार ओमदादा राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना-उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे परंडा तालुकाप्रमुख मेघराज दादा पाटील यांनी माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे नद्या, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत….

अधिक बातमी वाचा...

महापुराच्या पाण्यात अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य गेले वाहून मदतीची गरज !

परंडा(तानाजी घोडके ) परंडा शहरासह तालुक्याला परतीच्या मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने सीना नदी, चांदणी, उल्फा, उल्का, दुधना नद्यांना महापूर आल्याने परंड्याहून बार्शी, भूम, कुर्डुवाडी, करमाळा जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर ग्रामीण भागातील अनेक गावात नद्यांचे पाणी घुसल्याने ग्रामीण भागाचा देखील तालुक्याशी संपर्क तुटला आहे. महापुरात अडकलेल्या ग्रामस्थांच्या घरातील अन्नधान्य…

अधिक बातमी वाचा...

भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांची धाराशिव जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी मा.ना. मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्राद्वारे विनंती..

परंडा(तानाजी घोडके) धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे तर जिल्ह्यातील बऱ्याच मंडळात दोन तीनवेळा अतिवृष्टी झाली आहे. सततचा पडत असलेला मुसळधार पाऊस पाहता धाराशिव जिल्ह्यात विशेषत: परंडा, भूम व वाशी तालुक्यात प्रथमच असा इतक्या मोठ्या प्रमाणात विक्रमी पाऊस पडला आहे. यामुळे. या तीन…

अधिक बातमी वाचा...

मा.नवनाथ आप्पा जगताप यांचा देऊळगाव परिसरात पाणी पाहणी दौरा

परांडा( माझं गाव माझं शहर) परंडा तालुक्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पाऊस त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक गावाचा जनसंपर्क तुटला अशात खैरी नदीला महापूर आल्याने मौजे देऊळगाव शेळगाव तांदळवाडी आदी गावांमध्ये पाणी शिरले. या गावांमध्ये पाणी शिरल्याची पाहणी करण्यासाठी भूम परांडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप यांनी २३ रोजी सकाळच्या सत्रामध्ये मौजे देऊळगाव…

अधिक बातमी वाचा...

खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः पुरात उतरले; मध्यरात्रीपासून घराच्या छतावर अडकलेल्या कुटुंबाला वाचवले

परंडा तालुक्यातील वडनेर येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात मध्यरात्रीपासून अडकलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः एनडीआरएफच्या (NDRF) जवानांसोबत या बचावकार्यात सहभागी होत या कुटुंबाची सुटका केली. या थरारक बचावकार्यानंतर खासदारांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती देत सर्वांचे आभार मानले आहेत. काय आहे घटना? मिळालेल्या माहितीनुसार, परंडा तालुक्यात…

अधिक बातमी वाचा...

छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्तानचे अध्यक्ष प्राणजित गवंडी यांना ४६ पद्मश्री पुरस्कार प्रदान.

परंडा(माझं गांव माझं शहर) छत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थान यांना शेलार मामा यांचे वंशज राहुल दादा शेलार यांच्या वतीने ४६ वा पुरस्कार पद्मश्री अगूस इंद्रा उदयाना (अध्यक्ष-गांधीपुरी आश्रम, इंडो्नेशिया बाली) यांच्याशी शुभहस्ते देण्यात आला आहे.संस्थापक अध्यक्ष शिवभक्त प्राणजीत शोभा नवनाथ गवंडीछत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थान यांच्या वतीने आतापर्यंत महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, मध्ये प्रदेश, उत्तर प्रदेश,४९८ गडकिल्ले व…

अधिक बातमी वाचा...

ब्रेकिंग न्यूज :- धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या २३ रोजी सुट्टी जाहीर.

परंडा (तानाजी घोडके) धाराशिव जिल्ह्यात पडत असलेल्या सतत मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, वाहतूक सेवा ठप्प झाली आहे , जोरदार पाऊस पडत आहे या मुळे धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद धाराशिव प्राथमिक व  माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार खाजगी व शासकीय शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अशा सूचना सर्व मुख्याध्यापक व प्राचार्य…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यात पुरात अडकलेल्या २७ नागरिकांना खासदार ओमराजे निंबाळकरांच्या प्रयत्नाने लष्कराच्या हेलिकॉप्टरने वाचवले.

धाराशिव: परंडा तालुक्यातील लाखी गावात अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या २७ नागरिकांना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या जलद प्रयत्नांमुळे लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. आज पहाटेपासून सुरू झालेल्या या थरारक बचावकार्याला दुपारी यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास लाखी गावातील पिंगळे कुटुंबातील एका मुलीने, तसेच जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील व मेघराज पाटील यांनी…

अधिक बातमी वाचा...

देऊळगांव येथील जि. प. शाळा खैरी नदीच्या महापूरामध्ये बुडाली..!

परंडा(देऊळगाव) परंडा शहर व तालुक्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे खैरी, नळी, सिना, चांदणी, उल्फा आदीं परंडा तालुक्यातील सर्वच नद्यांना महापूर आल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, मा. आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर साहेबांच्या आदेशानुसार २२ रोजी सकाळी डोंजा, देऊळगांव, जगदाळवाडी, हिंगणगाव, पारेवाडी शिवारातील व नदी काठच्या भागाची आज पाहणी केली, देऊळगांव येथील जि. प. शाळा…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!