बावची रस्त्याची दुरावस्था ! शाळा, महाविद्यालय, आय टी आय विद्यार्थ्यांची , ज्येष्ठ नागरिक शिक्षक यांची सकाळची सुरुवात चिखलात?

परंडा (प्रतिनिधी) शहरातील बावची रोड या ठिकाणी महाराणा प्रताप सिंह चौक ते शांतीनगर या रोडचे काम चालू असल्याने खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला नाही.खाजगी मालकीच्या जमिनीतून रस्ता आहे परंतु रिमझिम पावसाळ्याच्या दिवसात खुप चिखल झाला आहे ,विद्यार्थ्यांना व नागरिकांना चिखलातून खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे पर्यायी…

अधिक बातमी वाचा...

बालेकिल्ला काबीज करण्यासाठी राहुल मोटेंची “राष्ट्रवादी पुन्हा “

भूम(तानाजी घोडके) परंडा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार राहुल मोटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. पक्षप्रवेश करण्यासंदर्भात राहुल मोटे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना व मत जाणून घेतले. यासंदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा सुद्धा केली आहे. राहुल मोटे यांनी सलग तीन वेळा परंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र,…

अधिक बातमी वाचा...

अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना भाजपा कार्यालयात अभिवादन-मा.आ.श्री. सुजितसिंह ठाकूर

परंडा(प्रतिनिधी) संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, थोर विचारवंत, साहित्यिक, समाजसुधारक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि प्रखर राष्ट्रभक्त, थोर क्रांतिकारक, असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे साजरी करण्यात आली. भाजपा नेते मा.आ.श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात…

अधिक बातमी वाचा...

परंडा:-०१ ऑगस्ट २०२५ रोजी “दिव्यांग” तपासणी संपन्न- अध्यक्ष तानाजी घोडके

परंडा(प्रतिनिधी) तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळावे त्याचबरोबर तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये, दिव्यांगाच्या व्यथा जाणून समजून घेऊन दिव्यांग हित जोपासणे या उद्देशाने दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या सततच्या पाठपुरायानुसार परंडा येथे १ऑगस्ट २०२५ रोजी दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले.यामध्ये 45 दिव्यांग नागरिकांची तपासण्या करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा शैल्य…

अधिक बातमी वाचा...

परंडा:- येथे १ ऑगस्ट २०२५ रोजी दिव्यांग तपासणी शिबिर आयोजन- अध्यक्ष तानाजी घोडके

परंडा (प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधव प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये या हेतूने सतत पाठपुरावा करत दिव्यांग शिबिर तपासणीचे दर महिन्याला आयोजन करतात त्या दृष्टिकोनातून दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन केले आहे. तरी परंडा तालुक्यातील जे दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित आहेत किंवा ज्या…

अधिक बातमी वाचा...

भाजप नेते मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांनी उपोषणकर्ते शेतकरी यांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्या सोबत शेतकऱ्यांची लावली बैठक.

धाराशिव(प्रतिनिधी) जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे पवनचक्की कंपनीच्या विरोधामध्ये शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात वाशी, भूम तालुक्यातील शेतकऱ्यांचे अमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून त्या ठिकाणी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रदेश महामंत्री सुजितसिंह ठाकूर साहेब यांनी (दि.३०) जुलै रोजी उपोषणस्थळी भेट घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्यानंतर ठाकूर यांनी शेतकऱ्यासोबत चर्चा करून जिल्हाधिकारी यांच्यासोबत…

अधिक बातमी वाचा...
Img 20250723 wa0034

परंडा येथे राज्यव्यापी “चक्काजाम” आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे.

परंडा ( दि २३ ) शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी या सह विविध मागण्या साठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि २४ जुलै रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार अशी माहिती जिल्हा संपर्क प्रमुख नागनाथ नरूटे पाटील यांनी दिली आहे ,      या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे अवाहन संपर्क प्रमुख नागनाथ नरुटे पाटील यांनी केले…

अधिक बातमी वाचा...
Images+3

परंडा पोलिसांनी सापळा रचून पकडला १० लाखांचा गुटखा..

माझं गांव माझं शहर(परंडा) धाराशिव- परंडा ते करमाळा रोडवर सोमवारी (दि.२१) १० लाख रुपयांच्या अवैध गुटख्याची वाहतूक होत असताना अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई करून हा गुटखा पकडला.    यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, आरोपी सागर मधुकर गायकवाड (वय २८ वर्षे, रा. पिंपरखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर) हा व्यक्ती दिनांक २१ जुलै रोजी दुपारी २…

अधिक बातमी वाचा...
1752943878699

हरित धाराशिव अभियान; आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये जिल्ह्याची नोंद.

धाराशिव(प्रतिनिधी) पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘एक पेड़ माँ के नाम’ या पर्यावरणपूरक संकल्पनेचा महाराष्ट्रात विस्तार करत, मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने १० कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय निश्चित केले आहे. याच संकल्पनेतून धाराशिव प्रशासन आणि लोकसहभागातून आज एका दिवशी १५ लाखांहून अधिक वृक्षारोपण करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. धाराशिव तालुक्यातील शिंगोली…

अधिक बातमी वाचा...
Img 20250718 wa0038

विधानभवना मध्ये राडा : वंचित बहुजन आघाडीची कारवाई ची मागणी.

परंडा १८ (प्रतिनिधी) लोकशाहीला काळीमा फासणारी निंदनीय घटना महाराष्ट्र राज्यातील विधानभवना मध्ये सत्ताधारी आणि विरोधी आमदारांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटने संदर्भात कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत यासाठी वंचित बहुजन आघाडी चे निवेदन.       महाराष्ट्र राज्यातील विधान भवनामध्ये विधानसभा,विधान परिषद सदस्यांचे राज्याच्या जनतेच्या विविध प्रश्नां संदर्भात अधिवेशन चालू असून गुरुवार दिनांक १७ जुलै२०२५  रोजी सत्ताधारी आणि विरोधी…

अधिक बातमी वाचा...
Crime paranda

परंडा येथील सराफ दुकानदाराची लुट : स्थानिक गुन्हे शाखेकडून ३ आरोपी गजाआड || २ लाखाचा मुद्देमाल जप्त.

परंडा(प्रतिनिधी) येथील एका सराफ व्यावसायिकाला लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सोलापूर आणि परंडा परिसरातून या आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण १,९७,६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संतोष विनायक गुंजाळ (वय ४०, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर),…

अधिक बातमी वाचा...
Suryaprabha Hospital

परंडा येथील सुर्यप्रभा मल्टी हॉस्पिटलने गाठला उचांक : रुग्णासाठी अंबुलन्स सेवा

परंडा दि १३ : – परंडा येथील रामभाऊ पवार उद्योग समुहाने शहरात भव्य असे सुर्यप्रभा हॉस्पिटल उभा केले . या हॉस्पिटल मध्ये एक्स रे , सोनोग्राफी , डायालिस , व सर्वरोगावर उपचार होत असून कमतरता फक्त रुगण वाहिका आंबुलन्स ची कमतरता  होती ती भरून काढली दि १३ जुलै रोजी हॉस्पिटलला उद्योजक रामभाऊ पवार यांनी रुग्णवाहिका…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!