शेतकरी कन्यां कु.माधुरी जगदाळे हिचा माजलगाव येथील मेडिकल कॉलेजला बीएएमएस मेडिकला प्रवेश

परंडा (दि ९नोव्हेंबर)परंडा तालुक्यातील टाकळी येथील सर्व सामान्य शेतकरी कुटूंबातील कु.माधुरी ईश्वर जगदाळे हिला माजलगाव येथील मेडिकल कॉलेजला (बीएएमएस)मडिकला प्रवेश मिळाला आहे.
माधुरी जगदाळे ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी व श्री.संत ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालय,टाकळी ची माजी विद्यार्थ्यांनी आहे.कु.माधुरी जगदाळे लाहाण आसतानाच तीच्या वडीलाचे अकस्मीत निधन झाले.तीच्या शिक्षणाची व कुठूंबाची पूर्ण जबबदारी आई,आजोबा, आज्जी,चुलते,चुलती यांच्यावर येऊन पडली,कुठूंबातील कर्त्याच्या निधनाने कुठुंबावर दुखाःचा डोगर कोसळा हे दुखः विसरून कुठूंबातील सर्वांनी शेतात काबाड कष्ठ करून कुठूंबाच्या खर्चा बरोबरच कु.माधूरी च्या शिक्षणाचा खर्च भागवीला, कु.माधूरीने कुठूंबाच्या कष्ठाची जानीव ठेवत जिद,चिकाटी आणि आभ्यासात सातत्य देऊन मेडिकला प्रवेश मिळवत कुठूंबाच्या कष्ठाचे चिज केले.
कु.माधूरी जगदाळे हिचा माजलगाव येथील मेडीकल कॉलेजला बीएएमएससाठी प्रवेश झाल्याबद्दल जि.प.शाळा टाकळी,श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालय टाकळी व टाकाळी ग्रामस्थ यांच्या वतीने तीचा सत्कार करून वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

चौकट .. कुठूंबाच्या कष्ठाची जातीव,जिद्द, चिकाटी आणि आभ्यासात सातत्य ठेवले तर यश मिळवणे कठीण नाही.
कुठूंबाच्या कष्ठाची जानीव,जिद्द, चिकटी आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर यश नक्की मिळते.माझ्या या यशामागे
माझी आई,आजोबा,आज्जी,चुलते,चुलती व जि.प.शाळा टाकळी व श्री संत ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालय टाकळी येथील गुरुजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्या मुळेच मी वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरली आहे.

error: Content is protected !!