शिवाजी कोण होता…? या पुस्तकाचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परंडा येथे सामूहिक वाचन
परंडा दि . २७ : – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परंडा येथे शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे वाचन करण्यात आले.कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक हे ‘कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा या पुस्तकांमधून त्यांनी मांडली पण इथल्या काही लोकांनी महापुरुषां चे विचार स्वतःच्या सोयीची…
