रॉयल पब्लिक स्कूल शाळेचा पालक – विद्यार्थी मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला.
आनाळा( प्रतीनिधी) परंडा तालुक्यातील आनाळा येथील रॉयल पब्लिक स्कूल या शाळे चा पालक – विद्यार्थी मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निशिकांत क्षिरसागर व संस्थेच्या सचिव सौ प्रियंका निशिकांत क्षिरसागर होते या वेळी अध्यक्ष निशिकांत क्षिरसागर यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकापेक्षा पालकांची भुमिका महत्वाची असून…