1753323644967

वंचित बहुजन आघाडी धाराशिव व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी पदग्रहण सन्मान सोहळा संपन्न.

   धाराशिव(प्रतिनिधी) ॲड.प्रणित डिकले जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धाराशिव व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांचा पदग्रहण सन्मान सोहळा शहर शासकीय विश्राम ग्रह धाराशिव या ठिकाणी दि २१ जुलै रोजी संपन्न झाला.     याप्रसंगी मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल , बि.डि.शिंदे माजी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून ॲड.प्रणित डिकले जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धाराशिव यांनी पदभार स्वीकारला….

अधिक बातमी वाचा...
Img 20250712 wa0019

४७ व्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीमध्ये शिवरायांच्या १२ किल्ले जागतिक वारसास्थळ मान्यता यादीत

      परंडा,दि.१२ (प्रतिनिधी) फ्रान्सची राजधानी पॕरीस येथे दिनांक ०६ जुलै २०२५ ते १६ जुलै २०२५ दरम्यान ४७ वी जागतिक वारसा समितीची बैठक सुरू आहे. जागतिक वारसा समितीची बैठक वर्षातून एकदा होते. या बैठकीस युनेस्कोच्या संचालिका श्रीमती आंद्रे अझेले यांच्यासह १५० देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. जागतिक वारसा समितीच्या बैठकीस आंतरराष्ट्रीय वारसा व परिषदेचे सदस्य परंडा येथिल…

अधिक बातमी वाचा...
Mla tanaji sawant

डॉ. तानाजी सावंत यांची राहुल डोके व कार्यकर्ते यांनी घेतली भेट.

परंडा (प्रतिनिधी): राज्याचे माजी आरोग्यमंत्री , आमदार डॉ. तानाजी सावंत यांना मागील आठवड्यात अचानक चक्कर येणे, उलटी आणि हृदयाची धडधड जाणवल्याने त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. अनेक राजकीय नेते त्यांना भेटून त्यांची विचारपूस करत होते. मंगळवारी युवा सेना परंडा तालुकाप्रमुख राहुल डोके यांनी आमदार डॉ. सावंत…

अधिक बातमी वाचा...

रामभाऊ पवार शेतकऱ्याच पोर झाल परंडा तालुक्यातील विकासरत्न..!

परंडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातील साधारण शेतकऱ्याच पोर म्हणजे रामभाऊ भगवान पवार हे पदवी पर्यंत शिक्षण घेऊन उद्योग व्यवसायासाठी पुणे शहरात जाऊन व्यवसायाचे धडे घेत राहिले . आपल्या सोज्वळ वाणीमुळे पुण्यातील व्यवसायीकांनी त्यांना जवळ केले . या संधीच सोन करायच रामभाऊनी स्वप्न पाहिल आणि पुण्यातील एक सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून नावारूपास आले . अहोरात्र मेहनत…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!