वंचित बहुजन आघाडी धाराशिव व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी पदग्रहण सन्मान सोहळा संपन्न.
धाराशिव(प्रतिनिधी) ॲड.प्रणित डिकले जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धाराशिव व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांचा पदग्रहण सन्मान सोहळा शहर शासकीय विश्राम ग्रह धाराशिव या ठिकाणी दि २१ जुलै रोजी संपन्न झाला. याप्रसंगी मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल , बि.डि.शिंदे माजी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून ॲड.प्रणित डिकले जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धाराशिव यांनी पदभार स्वीकारला….