बावची विद्यालय, परंडा येथे राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितीय मॉडेल्सचे भव्य प्रदर्शन.
परंडा(तानाजी घोडके) शहरातील बावची विद्यालय, परंडा येथे दि.२२ रोजी प्रसिद्ध गणिततज्ञ श्रीनिवास रामानुज यांची जयंती म्हणजेच जागतिक गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यालयात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध गणितीय मॉडेल्सचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष मा. श्री बिभिषण रोडगे सर यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस थोर…
