भ्रष्टाचार कृती समितीला जशास तसे उत्तर देणार . – मा. नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर .
परंडा दि ११ : – परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची इ .डी . मार्फत चौकशी करून त्यांना निलंबित करावे यासाठी परंडा तालुक्यातील पाच पक्षिय भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने दि . १० जुलै २०२५ रोजी परंडा शहर बंदची हाक देऊन झालेल्या भ्रष्टाचाराची यादी निवेदनात देऊन तहसिलदार परंडा यांना दिले . हा विषय…