Suraj Slunkhe VS Pratap sarnik

धाराशिव – कळंब मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या सोबत सविस्तर चर्चा.

धाराशिव – कळंब विधानसभा मतदार संघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रतापराव सरनाईक यांच्यासमवेत धाराशिवचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सविस्तर चर्चा केली. निवडणुकांमध्ये सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागून शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करा असे आवाहन यावेळी…

अधिक बातमी वाचा...

बार्शी-कुर्डुवाडी रोडवरील बायपास चौकात भीषण अपघात..

बार्शी(प्रतिनिधी) बार्शी-कुर्डुवाडी रोडवरील बायपास चौकात ०६ जुलै रोजी सकाळीं एक भीषण अपघात झाला. एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील १३ वर्षीय लहान मुलगी (श्रावणी उबाळे ) जागीच ठार झाली, व गाडीवरील दोन तरुण रणजित उबाळे, संदीप उबाळे जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे दुचाकीचा क्रमांक MH45A…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!