भूम- गुरुपौर्णिमे निमित्त पुजाऱ्याचा सत्कार

Img 20250710 wa0058

भूम(प्रतिनिधी) भूम शहरात यावर्षी गुरुपोर्णिमा उत्सवाची जाणिव जागृती मोठया प्रमाणात झाली . याच निमित्ताने श्री क्षेत्र आलमप्रभू देवस्थान येथील पुजारी बंधूंचा तालुका भाजप पदाधिकाऱ्यांनी आवर्जून सत्कार करून शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले .
गुरुवार दिनांक १० जुलै २०२५ रोजी श्रीक्षेत्र अलंमप्रभु देवस्थान भुम येथे गुरु पौर्णिमा साजरी करून श्री आलंमप्रभु देवस्थानचे पुजारी मोहन भारती यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर यांच्या हस्ते सत्कार केला .
यावेळी शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, ता.प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, ता. चिटणीस लक्षमण भोरे, रवि सुरवसे, सिद्धार्थ जाधव , मारुती चोबे आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित .

Leave a Reply

error: Content is protected !!