परंडा(प्रतिनिधी) परंडा पोलीस ठाणे येथे नविन रूजू झालेले पोलीस निरीक्षक श्री. आसाराम चोरमले यांनी मा.आ. श्री. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांची “संवाद” निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. परंडा तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रम ऐतिहासिक भौगोलिक राजकीय , वारसा स्थळे , ऐतिहासिक किल्ला इत्यादी विषयावर संवाद निवासस्थानी चर्चा करण्यात आली. त्यावेळी भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष श्री. धनंजय काळे उपस्थित होते.
- Home
- ब्रेकिंग न्यूज
- परंडा पोलीस निरीक्षक श्री.आसाराम चोरमले यांनी मा.आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या “संवाद” निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली