आदर्श शाळा जि.प.शाळा कार्ला येथे शिवश्री रामभाऊ पवार यांच्या तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप..
परंडा(प्रतिनिधी) 3 जुलै 2025 , गुरूवार रोजी जि प प्राथमिक शाळा कार्ला येथे शेतकरी पुत्र शिवश्री रामभाऊ पवार( पवार उद्योग समूहाचे सर्वेसर्वा )यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम हार, फुले , केक न स्वीकारता वही पेन भेट द्या या उपक्रमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कार्ला शाळेमध्ये शाळेतील 5 वी ते 7 वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…
