धाराशिव (माझं गांव माझं शहर ) मागील 10 दिवस लाडक्या श्री गणेशाच्या आगमनामुळे घरोघरी व सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपात उत्साहाचे , आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील सार्वजनिक मंडळांनी व…
परंडा-शहरातील हंसराज गणेश मंडळाची श्री विसर्जन मिरवणूक पारंपारिक वाद्यासह हलगीच्या कडकडाटात, लेझीम व बँडपथकासह मोठ्या उत्साहात शुक्रवारी (दि.५ ) चार वाजता शहरातील मुख्य मार्गावरुन काढण्यात आली भव्य दिव्य मिरवणुकीत गुलाला…
परंडा (माझं गांव माझं शहर) शहरातील जय भवानी गणेश मंडळ आगरकर गल्ली येथील श्री गणरायाची आरती भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम…
धाराशिव दि.३(प्रतिनिधी) धाराशिव येथील नियोजन भवनातील सभागृहात जिल्हास्तरीय सनियंत्रण व समन्वयक दिशा समितीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस आमदार श्री. कैलास पाटील, आमदार श्री. प्रविण स्वामी, जिल्हाधिकारी श्री. कीर्ती…
मुंबई(प्रतिनिधी) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी)वर आयोजित विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला. महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला दिलेल्या राज्य महोत्सवाच्या दर्ज्यानुसार, या वर्षीचा उत्सव…
परंडा (माझं गांव माझं शहर)परंडा तालुक्यात कुंभेफळ येथे ईद-ए-मिलादुश्वी घराघरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईद निमित्त दर्ग्यातून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक जिल्हा परिषद शाळा ते कोठुळे गल्ली ते…
परंडा, (तानाजी घोडके) अल्पसंख्याक सोडून इतर प्राथमिक व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये नोकरीत असलेल्या देशभरातील शिक्षकांना टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिला आहे. या निकालामुळे…
धाराशिव(प्रतिनिधी)कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असणाऱ्या मोदी सरकारने आणखी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जीएसटी सुधारणांची घोषणा करून कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ…
परंडा (प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील क्रांतीसंगर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने क्रांती करिअर अकॅडमी ही विद्यार्थ्यांना पोलीस भरती, आर्मी इतर सर्व भरती संदर्भात प्रशिक्षण देण्याचे काम करते या संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कोकणे…
माझं गांव माझं शहर:- परंडा शहरातील जय भवानी गणेश मंडळ (आगरकर गल्ली) येथील श्री गणरायाची आरती भाजपा नेते मा.आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्याचे लाडके ,…
परंडा ( प्रतिनिधी) शहरातील समर्थ तरुण गणेश मंडळ सोमवार गल्ली यांच्या वतीने पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्ती जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन परंडा पोलीस ठाणे पोलिस…
परंडा (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या स्वसंपादीत उत्पन्नातील 5 टक्के दिव्यांग सेस योजनेअंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता समाजकल्याण विभागामार्फत पुढील योजना राबविण्यात येत आहेत.मतिमंद व्यक्तींना आर्थिक सहाय्य वअतितीव्र दिव्यांगांच्या पालकांना आर्थिक…
परंडा : संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य करून जीआर काढल्याबद्दल परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गुलाल उधळून व फटाके फोडून…
परंडा, ता. २ ( तानाजी घोडके ) शहरातील एकमेव रजि. ट्रस्टी १९८० स्थापना असलेल्या जय भवानी गणेश मंडळाने ५० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे. गणेशोत्सवातून सामाजिक संदेश देत…
परंडा (प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधव प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये या हेतूने सतत पाठपुरावा करत दिव्यांग शिबिर तपासणीचे दर महिन्याला आयोजन करतात परंतु पहिल्या शुक्रवारी ईद ए मिलाद सुट्टी…
परंडा (माझं गांव माझं शहर)- समाज परिवर्तन महासंघाचे अध्यक्ष अजय पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा बसवेश्वर, राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि महात्मा फुले यांची स्मारके…
कळंब (माझं गांव माझं शहर ) ईद ए मिलादनिमित्त आझाद ग्रुपच्यावतीने आयोजित सिरत-उन-नबी प्रश्नोत्तरे परीक्षा रविवारी यशस्वीरित्या पार पडली. या परीक्षेत 429 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये मुलींची संख्या उल्लेखनीय…
परंडा(माझं गांव माझं शहर) मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण मिळावा या मागणीसाठी आझाद मैदान येथे ५ दिवसापासून उपोषण चालू असताना त्या ठिकाणी छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्तान यांच्या…
धुळे(माझं गांव माझं शहर)कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथील माजी विद्यार्थी इंजिनिअर हेमराज कोरे यांची दक्षिण अफ्रिका जोहान्सबर्ग येथे गोल्डन हिरा गृपमधील गायत्री कंपनीज तर्फे बॅक…
परंडा (प्रतिनिधी परंडा तालुक्यातील आसु येथे एकाच रात्री पांच जणांची घरे फोडून ८८ हजार ५०० रुपयांची चोरी केल्याची घटना नुकतीचघडली आहे या घटनेनंतर सर्वत्र घबराटीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले…
परंडा (तानाजी घोडके) शहरातील नृसिंह नगर येथील नृसिंह गणेश मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी श्री गणेशाचे दर्शन घेऊन शिबिरातील…
परंडा(माझ गाव माझ शहर ) परंडा शहरातील शिवसेना जिल्हा प्रमुख मा. दत्ता आण्णा सांळूके यांच्या पत्नीचे काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले होते, तसेच अजहर भाई शेख यांच्या आत्याचे दुःखद निधन…
परंडा(माझं गांव माझं शहर) साकत मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन वेस्टेज पाणी जात असल्याने ते कुंभेफळ पाझर तलावात सोडावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 15 दिवसांपूर्वी शाखा अधिकारी जलसिंचन शाखा क्र.15…
परंडा(माझं गांव माझं शहर) शहरातील मानाचा गणपती असलेल्या हंसराज गणेश मंडळाची स्थापना सन १९६६ साली हिंदु मुस्लीम तरुणानी जातीय सलोखा कायम रहावा यासाठी एकत्रितपणे येऊन गणेश मंडळाची स्थापना केली.गणेश मंडळाने गणेशोत्सव कालावधीत…
तुळजापूर(माझं गांव माझं शहर) तालुक्यातील सावरगाव आणि परिसरातील गावांमध्ये सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना…