अतुल कुलकर्णी या पोलीस अधिकाऱ्यास निलंबित करा :-माहिती अधिकार कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
परंडा(माझ गाव माझ शहर ) जालना जिल्ह्यातील शेतकरीपुत्र लोकशाही मार्गाने न्याय मागत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद अतुल कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाइलने पायात बूट असताना स्वातंत्र्यदिनी पाठीमागून उडी मारून लाथ घातली आहे. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या सहकारी पोलिसांना निलंबित करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.जालना जिल्ह्यातील शेतकरी चौधरी यास लोकशाही मार्गाने न्याय…
