परंडा शहरातील रस्त्यासह ग्रामीण भागातील पालखी मार्ग; रस्त्यांची दुरावस्था प्रशासनाचे दुर्लक्ष !
प्रतिनिधी( माझं गांव माझं शहर) परंडा शहरात मूख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दैननीय झालेली असताना सध्या उन्हाळ्याचे दिवस येत असल्याने सध्या एक गाडी रस्त्यावरुन गेली धुळीचे मोठ मोठे धुळीचे लोट सर्वत्र पसरत आहेत. त्यामुळे शहरवासीयांना श्र्वासोश्र्वासनाचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही शहरातील एसटी बस स्थानकापासून ते पोलीस स्टेशन पर्यंत चा हा शहरातील मुख्य रस्ता…
