मराठा आरक्षणाची चावडी बैठक कंडारीत संपन्न .
कंडारी (प्रतिनिधी) दि १ मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या अवाहना नुसार मराठा आरक्षणाची मुंबई वारी या संदर्भात चावडी बैठक काल दि १ रोजी मौ कंडारी ता परंडा येथे संपन्न झाली . या वेळी मोठया संख्येने मराठा बांधव उपस्थित होते . यावेळी मोठ्या संख्येने मुंबई ला जाण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला . १ ऑगस्ट आण्णा भाऊ…
