जवळा गटातील भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार धनंजय सावंत प्रचारात आघाडीवर.

परंडा दि . ३० : – तालुक्यातील जवळा(नि ) गटातील जिल्हा परिषदेचे अपक्ष उमेदवार धनंजय सावंत , सिरसाव पं . स . गणातील भाजपाच्या मोनिका पाटील , व जवळा गणातील अपक्ष बालाजी कातुरे यांच्या प्रचाराचा नारळ माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते फोडला . तसा धनंजय सावंत यांचा प्रचार धूमधडाक्यात सुरू आहे . याप्रसंगी गौत्तम लटके , आरपीआयचे नेते संजयकुमार बनसोडे , बालाजी कातूरे , सौ मोनिका पाटील व जवळा गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते .

error: Content is protected !!