परंड्यामधील उरूस शांततेत साजरा करा;  पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या सूचना.

प्रतिनिधी | परंडा शहरातील सुफी संत हजरत खॉजा बद्रोद्दीन शहिद यांचा उरुस शांततेत साजरा करावा, असे अवाहन पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत श्रद्धास्थान मुशायरा – कवी संम्मेलन, भक्तिगीत, कलगीतुरा, वायज बयान,कलश मिरवणूक, संदल मिरवणूक, आतषबाजी, बारा बैलगाडी ओडणे असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. या काळात शहरात दररोज पाणीपुरवठा करण्यात यावा, उरूस मार्गावरील खड्डे बुजवावेत, आरोग्य सुविधा, वीज व चोख पोलिस बंदोबस्त ठेण्यात आला आहे. उरुससाठी प्रशासन सज्ज असून, सर्वतोपरी सहकार्य प्रशासनाचे राहील, असे आश्वासन पोलिस, महसूल, आरोग्य, नगर परिषद व महावितरणच्या उपस्थित अधिकारी तथा प्रतिनिधींनी या वेळी दिले.

  बया वेळी नायब तहसीलदार विजय बाडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. आबरार पठाण, न. प. प्रशासन प्रतिनिधी संतोष दीक्षित, महावितरण प्रतिनिधी जितेंद्र चौधरी, अमजद मुजावर यांच्यासह उर्स कमिटी, राजकीय व सामाजिक कव्वाली, पदाधिकारी उपस्थित होते.
केले. हिंदू-मुस्लिमांचे शहरातील सुफी संत हजरत खाँजा बद्रोद्दीन शहिद यांचा उरुस सोमवारी (दि. २९) प्रारंभ होत आहे. या अनुषंगाने शनिवारी (दि. २६) परंडा पोलिस ठाण्यात उरूस नियोजन अढावा बैठक घेण्यात आली. या वेळी उरुस कमिटीच्या वतीने उरूसानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. सोमवार, दि. २९ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत.

error: Content is protected !!