श्री क्षेत्र भगवान बाबा दिंडीचे कुंभेफळ येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले..

परंडा(प्रतिनिधी) संत भगवान बाबा महाराज पालखी मधील वारकरी ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता आषाडी एकादशीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील भगवान गड येथुन विठू माऊलीच्या भेटीसाठी पंढरपूर कडे निघालेल्या श्री क्षेत्र भगवान बाबा गड दिंडीचे कुभेफळ येथे , दि.30 जून सोमवार रोजी सयाकाळी पाच वाजता आगमण होताच दिंडीचे फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. कुभेकळ येथे आठदिवसा पासून दिंडी चे नियोजन चालू होते . वारकरी यांच्या साठी प्रतेक घरोघरी पंचवीस ते तीस भाकरी करून देण्यासाठी सूचना देण्यात आले होते ग्रामस्थाच्या वतीने सात हजार भाकरी जमा झाले होते . भात , भाजी , भाकरी असा बेत केला होता या पालखी मध्ये सुमारे दहा ते बारा हजार वारकरी होते .
गावातील लाहान थोर नागरीकाकडून भगवान बाबा पालखीची आरती करून पूजा करण्यात आली. तसेच गाव वाल्याकडून जेवन देण्यात आले .

यावेळी रामदास मेंडे . बळीराम आवाळे . ज्ञानेशोर माऊलि . सागर कूलकर्णी . ईश्वर मेंडे . दता कोटोळे कातू मेंडे . आगबर शेख गवश पठान . कादर बेग . राजू बेग . देवा काटूळे . सचीन राऊत . फकीर पठान . पोलिस पाठील आतिक काजि . उपसरपंच फारूक शेख .रफीक शेख . कापसे . नायकोडे . शेख . मुलानि . गायकवाड .कांबळे . मूजावर . सयद . आढगळे . भराडे .गावडे . आवाळे . बेग पठान . पवार . मूळीक . पटेल . यादव . गवळी . देशमुख . तिपाले . मेंडे . सरवदे . गावातिल सर्व जातिर्धमाचे लाहान थोर व जेष्ट नागरीक इतर मान्यवर व वारकरी, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!