परंडा (माझं गांव माझं शहर) भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते मा.आ.श्री. सुजितसिंह ठाकूर, मा.आ.श्री. राणाजगजितसिंह पाटील, मा.आ.श्री. बसवराज पाटील व जिल्हाध्यक्ष श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी परंडा तालुक्याची नुतन पदाधिकारी व कार्यकारिणीची घोषणा तालुकाध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे यांनी केली असून त्यात ०६ उपाध्यक्ष, ०२ सरचिटणीस, ०७ चिटणीस व ०१ कोषाध्यक्ष तसेच कायम निमंत्रित व निमंत्रीत सदस्यांचा समावेश आहे.
या निवडीत तालुका उपाध्यक्ष पदी हरी उत्रेश्वर शिंदे, सतिश कैलास देवकर, डॉ. अमोल गोकुळ गोफणे, मुकुंद शहाजी चोबे, प्रदिप महादेव लोंढे व सौ. गवळण श्रीराम देवकर, तालुका सरचिटणीस पदी तानाजी वसंतराव पाटील व धनाजी लहु गायकवाड, चिटणीस पदी किरण मच्छिंद्र देशमुख, सौ. नुतन विलास खोसरे, जोतीराम नामदेव गिरवले, अमोल अर्जुन केमदारने, बापुसाहेब नवनाथ कोळी व विश्वास भागवत लोकरे तर कोषाध्यक्ष पदी अनिल मुरलीधर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
तालुका कार्यकारिणी मध्ये कायम निमंत्रित सदस्य मा.आ. सुजितसिंह ठाकूर, अर्जुनबापु शिंदे, राजाभाऊ चौधरी, सुखदेव टोंपे, विठ्ठल तिपाले, मनोहर मिस्कीन, चंद्रकांत काकडे व रमेश पवार, कार्यकारिणी निमंत्रित सदस्य ॲड. संतोष सुर्यवंशी, ॲड. गणेश खरसडे, ॲड. भालचंद्र औसरे, श्री. सुजित परदेशी तर कार्यकारिणी सदस्य म्हणून दत्ता ठाकरे, प्रा. विलास गायकवाड, श्रीकृष्ण शिंदे, बाळासाहेब गिरी, भगवान चव्हाण, नारायण लिमकर, पोपट सुरवसे, दादासाहेब गुडे, अरुण करळे, ॲड. रामभाऊ जामदारे, शंकर दोरगे, स्वानंद पवार, बबन चौधरी, प्रकाश फरतडे, शंकर मुळूक, केशव गाढवे, ब्रम्हदेव उपासे, साहेबराव पाडुळे, ईसूब पठाण, भागवत खोत, संपत्ती भोळे, प्रदिप जाधव, सुभाष लटके, शंकर घुबडे, बिरुदेव मारकड, तानाजी हाडगळे, जयघोष जैन, बाळासाहेब गोडगे, बबन सुर्यवंशी, प्रदिप बालगुडे, अमोल खबाले, ॲड. लक्ष्मण कोकाटे, शरद कोळी, रविकुमार गरड, स्वामी ढवाण निवड करण्यात आली आहे.
या सर्व नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचे मा.आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे व तालुकाध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे यांनी अभिनंदन केले आहे.