परंडा(माझ गाव माझ शहर ) परंडा शहरातील शिवसेना जिल्हा प्रमुख मा. दत्ता आण्णा सांळूके यांच्या पत्नीचे काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले होते, तसेच अजहर भाई शेख यांच्या आत्याचे दुःखद निधन झाले होते व शफीभाई मुजावर यांच्या मुलाचे दुःखद निधन झाले होते यांच्या सर्वाच्या घरी जाऊन खासदार ओमराजे निंबाळकर व मा. जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी सांत्वन करून कुटुंबास धिर दिला .
यावेळी सोबत बाजार समिती सभापती जयकुमार जैन ,तालूका प्रमुख मेघराज पाटील , शहर प्रमुख रईस मुजावर ,मा. उपनगरध्यक्ष इस्माईल कुरैशी ,मा. नगरसेवक मंकरद जोशी, संचालक शंकर जाधव , संचालक किरण शिंदे , विधानसभा सोशल मेडिया समन्वयक प्रशांत गायकवाड ,सत्तार पठाण, लतीफ कुरैशी , मोहसीन कुरैशी , बुद्दीवान लटके , उमेश परदेशी , सचिन शिंदे आदी उपस्थित होते