परंडा (माझं गांव माझं शहर) भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी भाजपा ग्रामीण मंडळाध्यक्ष तथा परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि वाकडी ग्राम पंचायत सदस्य श्री. अरविंद रगडे यांच्या वाढदिवसानिमित्त संपर्क कार्यालय परंडा येथे सत्कार करून शुभेच्छा दिल्या..
यावेळी भाजपा शहर मंडळाध्यक्ष उमाकांत गोरे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, श्री. सुखदेव टोंपे, ॲड. जहीर चौधरी, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, सरपंच श्री. तुकाराम हजारे, श्री. बिभीषण हांगे, श्री. जगताप सर, श्री. निशीकांत क्षिरसागर, श्री. सारंग घोगरे, श्री. अजित काकडे, श्री. साहेबराव पाडुळे, श्री. किरण देशमुख, श्री. सुजित परदेशी, श्री. रामदास गुडे, श्री. नागेश शिंदे, श्री. किरण कवटे, श्री. नागेश गर्जे, श्री. अरुण करळे, श्री. जयंत सायकर, श्री. सिध्दीक हन्नुरे तसेच मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.